Best Family Quotes In Marathi
Best Family Quotes In Marathi – In human society, the family (from Latin: familia) is a group of related people who are either by consensus (by recognized birth) or by intimacy (by marriage or other relationship). The purpose of families is to maintain the well being of their members and society. Ideally, families offer predictability, structure and protection as members and participate in the community. In most societies, it is within families that children achieve socialization for life outside the family, and serve as the primary source of attachment, and nurture. Socialization for humans.
1.बाकी सगळं खोटं आहे, पण कुटुंब आपलं आहे.
2.कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही. आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.
3.भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही. म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही.
4.सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं.
5.आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना, मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल.
family quotes
6.कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.
7.आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे.
8.जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आहे.
9.कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही.
10.कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे.
11.आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.
12.जर घरचे रोज सकाळी तुम्हाला उशिरापर्यंत झोपायला देत असतील तर ते तुमच्यावर प्रेम करतात असं नाहीतर त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय.
13.हे बघ. इकडे बघ हा मराठी आईबाबांचा मुलांना शांत करण्याचा राष्ट्रीय मार्ग आहे.
14.कितीही कौतुक करा तुमच्या आईला या दोन गोष्टी कधीच आवडत नाही. हॉटेलचं जेवण आणि तुमच्या आवडीची पोरगी
15.आईच्या फोनचा ब्राईटनेस माझ्या फ्युचरपेक्षाही जास्त ब्राईट आहे.
16.जर तुमचा भूतांवर विश्वास नसेल तर तुम्ही कधीच फॅमिली रियुनियनला गेला नाहीत.
17.काही कुटुंबाचा जादुई शब्द प्लीज असतो तर आमच्या घरात मात्र सॉरी आहे.
18.कुटुंब ही फजसारखी असतात. थोडी गोड थोडी नटी.
Best Family Quotes In Marathi कुटुंब quotes in marathi
19.मुलं तुमच्या घराला उजळवतात, कारण ते कधीच लाईटस बंद करत नाहीत.
20.मी सहा भावंडासोबत वाढलो आहे. त्यामुळेच मी बाथरूमसाठी थांबल्यावर डान्स करायला शिकलो.
21.माझं कुटुंब खूपच विनोदी होतं कारण आम्ही कोणीही घर सोडून जायचोच नाही.
22.आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपलं स्वतःच कुटुुंब होय.
23.तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो.
24.नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत. नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं.
25.घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात.
26.जी लोकं पैशांना कुटुंब समजतात, ती त्यांची सर्वात मोठी चूक असते.
27.जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.
family quotes marathi
28.इतर गोष्टी बदलता येतात, पण आपली सुरूवात आणि अंत हा कुटुंबासमवेतच होतो.
29.कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो.
30.पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता मिळते.
31.जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.
32.नातं मजबूत करण्यासाठी एका छोटा नियम आहे, रोज काही चांगल आठवा आणि वाईट विसरून जा.
quotes in marathi with images
33.या जगात आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे. जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतं.
34.कधी मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा. खरं सुख त्यात नक्कीच मिळेल.
35.आपला अहंकार दाखवून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नातं जोडून ठेवण्यात खरं यश आहे.
36.काही वेळा तक्रार करणं गरजेचं असतं… नात्यात स्थिरता आणण्यासाठी. नाहीतर साखरेच्या पाकातील नाती नेहमीच प्रामाणिक असतीलच असं नाही.
37.कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं भांडण काही मिनिटात संपत पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात.
38.कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळतंही नाही.
39.आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा, फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही.
40.आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.
41.एक आनंदी कुटुंब आपण आपल्या मुलांना देऊ शकता ही सर्वोत्तम भेट आहे.
42.कुटुंब एक देव आहे जे कधीही निराश होणार नाही.
43.नातवंडांची काळजी घेणे ही एक कला आहे, ही कला शिकणारी व्यक्ती प्रत्येकाचे मन जिंकेल.
44.जेव्हा कुटूंबापासून दूर असेल तेव्हाच कुटुंबाचे महत्त्व समजले जाते.
45.घरी जाणे आणि आराम करणे आणि आपल्या कुटुंबासमवेत खाणे यापेक्षा चांगले काही नाही.
46.चांगले शिष्टाचार मॉलमध्ये आढळत नाहीत परंतु चांगल्या कुटुंबात आढळतात.
47.कुटुंब संरक्षणात्मक कवटीसारखे आहे, ज्यामध्ये शांतीचा अनुभव घेता येतो.
48.प्रत्येकजण पैसे कमावते परंतु वास्तविक भाग्यवान तोच असतो जो कुटुंबाची कमाई करतो.
49.आपली खरी शक्ती म्हणजे आपले कुटुंब.
50.प्रत्येकाचे कुटुंब सुखी आहे.
Thanks For Sharing The Amazing content. I Will also share with my friends. Great Content thanks a lot.
Love status english
Rojgar